सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न - संजय राऊत | Sanjay Raut
2022-07-16 462
संसद परिसरात धरणे, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. सर्वात